जळगाव मार्ग, सिडको एन-९, छत्रपती संभाजीनगर ०५:३० AM - १०:०० PM
॥ नित्य सेवा, अभिषेक व अनुष्ठान ॥

पूजन -अर्चन सेवा

आपल्या कुटुंबियांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी माता चरणी नित्य सेवा संकल्प

अधिकृत समय

श्री देवी दैनंदिन आरती व अभिषेक वेळा

वेळा अंतिम (शास्त्रोक्त नित्य नियम)

दर्शन व अभिषेक वेळा

सोमवार ते रविवार (सर्व दिवस): पहाटे ०५.३० ते रात्री १०.००
ग्रहण काळ: शास्त्रानुसार
भगवती श्री रेणुकामाता महाअभिषेक: प्रत्येक मंगळवार, शुक्रवार व पौर्णिमा
श्री कालभैरव दैनंदिन अभिषेक समय: सकाळी ०८.३० ते १०.००
दुपारी प्रसाद वाटप: दुपारी १२.३० ते ०१.३०

आरती वेळापत्रक

काकडा - आरती: सकाळी ०७.००
दैनंदिन अभिषेक समय: सकाळी ०८.३० ते ११.००
मध्यान्ह महा नैवेद्य - आरती: दुपारी १२.००
संध्या आरती (मुख्य): सायंकाळी ०७.००
शेजारती: रात्री ०९.४५
पूजा दर विवरण

श्री रेणुकामाता मंदिर नित्य सेवा संकल्प

भाविकांसाठी विविध नित्य पूजा व विधी अधिकृत दर विवरण

वाढदिवसानिमित्त अभिषेक

(पंचोपचार पूजा)
₹२५१/-

वाढदिवसानिमित्त मातेस शास्त्रोक्त पंचोपचार अभिषेक विधी.

अभिषेक

(षोडशोपचार पूजा)
₹५०१/-

यजमानाच्या नावे संपूर्ण षोडशोपचार पूजा व महाअभिषेक.

विशेष सेवा

महाअभिषेक

(वस्त्र, हार, फुल व प्रसाद साहित्यासह)
₹२,५००/-

संपूर्ण पूजा साहित्यासह मातेस समर्पित महाअभिषेक सोहळा.

वार्षिक संकल्प

पौर्णिमा वार्षिक अभिषेक

₹२,५००/-

वर्षभरातील सर्व पौर्णिमा तिथींना यजमानाच्या नावे अखंड अभिषेक.

श्री रेणुका माता कापूर आरती

₹१५१/-

मातेस पावन कापूर आरती समर्पित सेवा.

श्रीसूक्त १६ आवर्तने

(अभिषेक / पाठ)
₹५०१/-

ऋग्वेदोक्त श्री सूक्ताची १६ आवर्तने पठण व अभिषेक विधी.

कुंकुमार्चन — १०८ नामावली

₹५०१/-

देवीच्या १०८ पवित्र नामावलीसह कुंकुमार्चन विधी.

कुंकुमार्चन — १००८ नामावली

₹१,००१/-

देवीच्या १००८ सहस्रनामावलीसह विशेष कुंकुमार्चन सेवा.

महाअनुष्ठान

श्रीसूक्त १६०० पाठ

₹११,०००/-

श्रीसूक्त १६०० पाठांचे विशेष वैदिक अनुष्ठान.

श्री दुर्गासप्तशती — १ पाठ

₹३५१/-

देवी भागवत / श्री दुर्गासप्तशती १ संपूर्ण पाठ पठण.

श्री दुर्गासप्तशती पाठात्मक नवचंडी

₹३,५००/-

पाठात्मक नवचंडी विधी व देवी उपासना.

विशेष याग

श्री दुर्गासप्तशती पाठात्मक शतचंडी

₹३५,०००/-

पाठात्मक शतचंडी महाविधी व अनुष्ठान सेवा.

महायज्ञ अनुष्ठान

श्री दुर्गासप्तशती पाठात्मक सहस्रचंडी

₹३,५१,०००/-

सहस्रचंडी पाठात्मक महाअनुष्ठान विधी.

श्री रेणुका माता भोगी पूजा

₹५०१/-

मातेस पारंपरिक नैवेद्य व विशेष भोगी पूजा विधी.

श्री रेणुका माता नित्य नैवेद्य

₹२५१/-

मातेस समर्पित नित्य नैवेद्य सेवा.

श्री रेणुका माता पौर्णिमा पुरणपोळी नैवेद्य

₹५०१/-

पौर्णिमा तिथीस विशेष पुरणपोळी नैवेद्य विधी.

श्री रेणुका माता नित्य प्रसाद

₹५०१/-

मातेस नित्य नैवेद्य व महाप्रसाद वितरण संकल्प.

सूचना

हवनात्मक नवचंडी, शतचंडी व सहस्रचंडी पूजा-विधीकरिता कार्यालयात संपर्क साधावा.

श्री. धंनजय पुराणिक गुरुजी मुख्य पुजारी / धार्मिक विधी
8446124067
श्री. महेश जोशी गुरुजी धार्मिक विधी व पौरोहित्य
99239 90489

विशेष पर्वणी व स्वेच्छा संकल्प सेवा

  • पौर्णिमा प्रसाद संकल्प (यथाशक्ती देणगी)
  • कोजागिरी पौर्णिमा विशेष पूजन स्वेच्छा देणगी
  • शाकंभरी नवरात्र विशेष अभिषेक (पौष महिना)
  • शाकंभरी नवरात्र रोज प्रसाद संकल्प

सामाजिक / शैक्षणिक कार्यात सहभाग नोंदवायचा असल्यास सामाजिक संकुल विभागात क्लिक करा.

सभागृह व विधी सुविधा

विविध धार्मिक कार्यासाठी पवित्र स्थान

सभागृह सुविधेसह सर्व व्यवस्था उपलब्ध

सर्व भाविक भक्त, यजमान व पुरोहितांना धार्मिक विधी करण्यासाठी स्वच्छ, शांत, योग्य व पवित्र जागा मिळणे कठीण झाले आहे. ही गरज लक्षात घेऊन मंदिर समितीने पवित्र धार्मिक वातावरणात विविध धार्मिक विधी करण्यासाठी सभागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सर्व धार्मिक विधी, यज्ञ-याग, जप-अनुष्ठान व शांतिकर्मासाठी सुविधा उपलब्ध आहेत.

येथे करता येणारे विविध धार्मिक विधी :

  • गणेश याग
  • नवचंडी याग
  • शतचंडी याग
  • सहस्रचंडी याग
  • विष्णु याग
  • रुद्र याग
  • विशेष यज्ञ-याग व धार्मिक विधी
  • जप - अनुष्ठान
  • शांतिकर्म
  • यजमानांचे सर्वप्रकारचे धार्मिक व आध्यात्मिक विधी

पवित्र वातावरण • योग्य व्यवस्था • धार्मिक कर्म सुविधा • भोजन सेवा (ऐच्छिक) • पुरोहित उपलब्ध

॥ भगवती - कालभैरवाच्या सान्निध्यात पवित्र कार्याचा योग्य योग ॥

कार्यालय संपर्क व नोंदणी : 8446124067 / 9923990489 | श्री रेणुकामाता मंदिर देवस्थान कार्यालय, सिडको, छत्रपती संभाजीनगर