जळगाव मार्ग, सिडको एन-९, छत्रपती संभाजीनगरJalgaon Rd, Cidco N-9, Chhatrapati Sambhajinagar
०५:३० AM - १०:०० PM
सुवर्ण गाभारा
Golden & Silver Sanctum
सोन्याच्या पत्र्याने सुशोभित भव्य गाभारा.
Sanctum adorned with 200 kg carved silver and pure gold foil.
माहूरगड प्रतिकृती तांदळा
Sacred Tandala Idol
पू. अण्णामहाराज यांच्या पावन हस्ते घडविलेला जागृत व रेखीव तांदळा.
Sacred Tandala sculpted and consecrated by revered Saint Anna Maharaj.
अन्नछत्र व सामाजिक संकुल
Annadaan & Welfare Complex
नित्य अन्नदान, ग्रामीण रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व ४ मजली संकुल.
Daily Annadaan meal seva and 4-storey community welfare complex.
कुलस्वामिनी माता रेणुकेचे पवित्र ठाणे
Holy Abode of Goddess Shree Renuka Mata
श्री क्षेत्र माहूरगड येथील कुलस्वामिनी माता रेणुकेचे हे ठाणे ! भगवती उपासक थोर संत प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी अर्थात पू. अण्णामहाराज (श्री क्षेत्र सोनई) यांनी येथील देवीचा तांदळा घडवला, विधिवत प्राणप्रतिष्ठा केली आणि चैतन्य निर्माण केले. भव्य रेखीव तांदळा आणि सुवर्ण गाभारा या वैशिष्ट्यासह भगवती इथे वास करते. हजारो भाविकांच्या साक्षीने, जगदंब कृपेने पूजन-अर्चन, अन्नदान घडतेय याला मंदिर विश्वस्त मंडळाने नियमित सामाजिक - शैक्षणिक कार्याची जोड देत देव, देश अन धर्म पालनाचा वसा हाती घेतला आहे. यासाठी भव्य सामाजिक संकुल उभे राहिले. या पावनस्थळाला तीर्थक्षेत्र 'क' दर्जा असून भगवती कृपेने तिची उपासना अव्याहत सुरु आहे.. जय जगदंब !
This sacred shrine is the revered seat of Goddess Renuka Mata of Mahurgad! The renowned saint Param Pujya Yogiraj Hansteerth Swami (Pujya Anna Maharaj of Sonai) sculpted the magnificent Tandala, performed the Pran Pratishtha, and infused divine sanctity into this shrine. The Goddess presides in an exquisite sanctum crafted with 200 kg silver and pure gold foil. The Trust actively blends spiritual worship with social and educational welfare through its newly built 4-storey community complex...
संपूर्ण इतिहास वाचा (Read More)
Read Full History (Read More)
नित्य वेळापत्रक
मंदिर दैनंदिन आरती व दर्शन वेळा
Daily Darshan & Aarti Schedule
भाविकांसाठी अधिकृत व नियमित शास्त्रोक्त समय
Official schedule for visiting devotees
मंदिर प्रवेशद्वार उघडण्याचा समय
Temple Door Timings
सोमवार ते रविवार (सर्व दिवस):
Monday to Sunday (All Days):
पहाटे ०५.३० ते रात्री १०.००
ग्रहण काळात:
Eclipse Timings:
शास्त्रानुसार
भगवती श्री रेणुकामाता महाअभिषेक:
Mata Maha Abhishek:
प्रत्येक मंगळवार, शुक्रवार व पौर्णिमा
श्री कालभैरव दैनंदिन अभिषेक समय:
Kaal Bhairav Abhishek:
सकाळी ०८.३० ते १०.००
दुपारी प्रसाद वाटप:
Prasad Distribution:
दुपारी १२.३० ते ०१.३०
श्री देवी दैनंदिन आरती समय
Daily Aarti Timings
काकडा - आरती:
Kakada Aarti:
सकाळी ०७.००
दैनंदिन अभिषेक समय:
Daily Abhishek Hours:
सकाळी ०८.३० ते ११.००
मध्यान्ह महा नैवेद्य - आरती:
Madhyanha Maha Naivedya & Aarti:
दुपारी १२.००
संध्या आरती (मुख्य):
Sandhya Aarti (Main Evening):
सायंकाळी ०७.००
शेजारती (शयन आरती):
Shej Aarti (Night):
रात्री ०९.४५
ऑनलाईन देणगीसाठी बँक खाते माहिती
Online Donation & Bank Details
मंदिराच्या पूजन-अर्चन, अखंड अन्नदान, सामाजिक संकुल आणि शैक्षणिक कार्यासाठी देणगी थेट बँक खात्यात जमा करू शकता.
Devotees can make contributions towards temple daily rituals, Annadaan, education and social welfare directly via bank transfer:
बँकेचे नाव (Bank Name)
IDBI Bank
खातेदाराचे नाव (Account Name)
Shree Renukamata Sarwajanik Vishwast Nidhee Mandal
खाते क्रमांक (Account Number)
0076104000852777
८० जी आयकर सूट प्रमाणपत्र क्र. (80G Tax Exemption Certificate)
80G Certificate No. : AALTS5574L26PN01